Browsing Tag

Pune Medical System

Pune: व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुण्यातील आरोग्य व्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला याचा आणखी एक उदाहरण समोर आलंय. एका निवृत्त शास्त्रज्ञाला उपचारासाठीची दिरंगाई आणि व्हेंटिलेटरचा अभाव यामुळे प्राण गमवावे लागले आहेत. डॉ. पी. लक्ष्मी नरसिंह असे मृत्युमुखी पडलेल्या…