Browsing Tag

Pune Metro DPR

Pune : कर्वे रोडवर जून २०२० पर्यंत मेट्रो धावेल

एमपीसी न्यूज - पुणे शहरात वाहतुकीची समस्या सुटण्यासाठी मेट्रो आवश्यक असून जून 2020 पर्यंत कर्वे रोडवर मेट्रो धावणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे व्यक्त केला.मेट्रोचे काम जोरात सुरू असून, जून, 2020 अखेर…

Pimpri: डीपीआर तयार नसताना नदी सुधारच्या दीडशे कोटींच्या निविदा!

एमपीसी न्यूज - गुजरात, अहमदाबादमधील साबरमती नदीच्या धर्तीवर शहरातील पवना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. मात्र, त्यासाठी सुमारे पावणेचार कोटी रुपये खर्चून एका सल्लागार संस्थेकडून सुरू असलेले सविस्तर प्रकल्प आराखडा…

Bhosari : पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा यशस्वी – विलास…

एमपीसी न्यूज- पहिल्या टप्प्यात मेट्रोमार्ग लांबवण्याचा मुद्दा बजेट सत्रात मांडणार असल्याचे आश्वासन आमदार महेश लांडगे यांनी शहरवासीयांना दिले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पिंपरी ते निगडी व नाशिक फाटा ते चाकण या वाढीव मेट्रो मार्गाचा…

Pune : पंतप्रधानांच्या आढाव्यानंतर पुणे मेट्रोचा मार्ग बदलणार- प्रकाश जावडेकर

एमपीसी न्यूज- पुणेकरांसाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प असणाऱ्या मेट्रो प्रकल्पाला विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणा'ने (नॅशनल मॉन्युमेंट मिशन) परवानगी नाकारल्यामुळे 'महाराष्ट्र मेट्रो रेल्वे…

Pimpri: पिंपरी ते निगडी, नाशिकफाटा ते चाकण मेट्रो प्रकल्पाचा ‘डीपीआर’ तयार

एमपीसी न्यूज - पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर मेट्रो धावणार असल्याचे निश्चित झाले आहे. या दोन्ही मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर)तयार झाला आहे. हा अहवाल सप्टेंबरमध्ये महापालिकेला सादर करण्यात येईल. दिल्लीतील…

Pune : पुणेकरांची प्रतीक्षा संपली ! ; असा असेल स्वारगेट ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग

एमपीसी न्यूज- येत्या काही काळात पुणेकरणाच्या सेवेत मेट्रो येत आहे.मेट्रो मार्गाचे काम पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात वेगाने सुरु झाले आहे. या मार्गातील सर्वात अवघड टप्पा म्हणजे शिवाजी नगर ते स्वारगेट हा पाच किमी लांबीचा भुयारी मार्ग. हा…

Pune : पुण्यात मेट्रोचे जाळे पसरणार ; सहा मार्गांवर डीपीआर करण्यास मंजुरी

एमपीसी न्यूज- पुणे शहराची ओळख स्मार्ट सिटी म्हणून होत असतांना आता शहरात मेट्रोचे जाळे पसरविण्याचे काम सुरु झाले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरात वेगवेगळ्या मार्गांवर मेट्रो प्रकल्प राबविण्याची घाईच सत्ताधारी पक्षाला झाल्याचे दिसत…