BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

pune metro

Pune : केंद्र सरकारच्या योजना गतीने राबवा – प्रकाश जावडेकर यांच्या प्रशासनाला सूचना

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन या योजना गतीने राबवा, अशा सूचना केंद्रीय पर्यावरण मंत्री तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रकाश जावडेकर यांनी प्रशासनाला दिल्या.जिल्हा विकास समन्वय व…

Pimpri : पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत धावावी या मागणीसाठी मानवी साखळी

एमपीसी न्यूज - पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत धावावी या मागणीसाठी 'पीसीसीएफ'सह विविध संघटनांतर्फे आज (रविवारी) निगडी येथे मानवी साखळी करून शांततेत निदर्शने करण्यात आली. निगडीतील टिळक चौकात आज सायंकाळी चार वाजता मानवी…

Mumbai : पुणे मेट्रोसाठी महामेट्रो आणि युरोपिअन गुंतवणूकदार बँक यांच्यातील वित्त पुरवठा करारावर…

एमपीसी न्यूज - पुणे मेट्रोसाठी लागणारा निधी पुरवण्याच्या करारावर युरोपिअन गुंतवणूकदार बँक आणि महामेट्रोच्या अधिका-यांनी स्वाक्ष-या केल्या. मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वाक्ष-या करण्यात आल्या.…

Pimpri : मेट्रोचे पुणे, पिंपरी-चिंचवड असे नामकरण, अजितदादांचे महासभेत अभिनंदन

एमपीसी न्यूज - मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गिकेचे पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो असे नामकरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महामेट्रोले दिले आहेत. त्यानुसार नामकरण करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडचे नाव…

Pune : पुणे मेट्रोचा मुंबई मेट्रो प्रमाणे विस्तार करणार – अजित पवार

एमपीसी न्यूज - पुणे मेट्रोचा मुंबईप्रमाणेच विस्तार करणार, असे अजित पवार यांनी सांगितले. मुंबई येथे मेट्रोच्या आढावा बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले असून पुण्याहून पिंपरी-चिंचवडला जाणा-या मेट्रोचे पुणे-पिंपरी-चिंचवड महामेट्रो असे नामकरण…

Pune : हडपसर ऐवजी लोणी काळभोरपर्यंत मेट्रो नेणार- डॉ अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज- स्वारगेट ते हडपसर मार्गावर हडपसर ऐवजी लोणीकाळभोरपर्यंत मेट्रो मार्ग वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जुना आराखडा हा स्वारगेट ते हडपसर होता तो बदलून पुढील अहवाल सादर करण्याचा सूचना राज्याचे…

Pune : स्वारगेट – कात्रज मेट्रो मार्गावर 2027 पर्यंत 95 हजार प्रवासी

एमपीसी न्यूज - स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गावर 2027 पर्यंत 95 हजार प्रवासी मेट्रोतून प्रवास करतील. या संदर्भातील सर्वेक्षण महामेट्रोने केले आहे.2057 पर्यंत ही प्रवासी संख्या दुप्पट म्हणजेच 1 लाख 97 हजार होणार आहे. साडेपाच किलोमीटर…

Pimpri : मेट्रोची ट्रायल रन यशस्वी

एमपीसी न्यूज - पुणे महामेट्रोची पिंपरीतील संत तुकारामनगर ते खराळवाडी दरम्यानच्या दीड किमीच्या टप्प्यात ही चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली आहे. यापुढील काळातही मेट्रोच्या आणखी चाचण्या घेण्यात येणार असून, मेट्रो सुरक्षा आयुक्तांसह…

Pune : मेट्रोच्या दोन्ही मार्गांना मराठीत नावे द्या

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील मेट्रोच्या दोन्ही मार्गांना व महाराष्ट्रातील इतर शहरातील मार्गांना महामेट्रो कार्पोरेशनने इंग्रजित नावे दिली. ती रद्द करून मराठीत द्यावी, म्हणून व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना निवेदन देण्यात आले.…

Pimpri: पुणे मेट्रोचे ‘पुणे, पिंपरी-चिंचवड महामेट्रो’ असे नामकरण करा’;…

एमपीसी न्यूज - पुणे महामेट्रोचे 'पुणे, पिंपरी-चिंचवड महामेट्रो' असे नामकरण करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये…