BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Pune mumbai express way

Lonavala : दरडी काढण्याच्या कामामुळे आज पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर ब्लॉक

एमपीसी न्यूज- तळेगाव टोलनाका येथून जुन्या महामार्गाला जोडणाऱ्या मार्गिकेवरील उर्से खिंड येथील ढिले झालेले दरडीचे दगड काढण्याचे काम आज, मंगळवारपासून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सकाळी 10 ते दुपारी सव्वाचार वाजेपर्यंत हे काम चालणार आहे.…

Ozarde : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बस व कंटेनरचा अपघात; बसचालक ठार, 5 जखमी

एमपीसी न्यूज - पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर ओझर्डे गावच्या हद्दीत बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रवासी बस आणि कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात बसचालक जागीच ठार तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा विचित्र अपघात बुधवारी सायंकाळी…

Lonavala : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाची पुणे लेन दोन तासाकरिता बंद

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पनवेल भागातील पुणे लेनवर किमी 17/695 व किमी 23/870 याठिकाणी ओव्हरहेड ग्रॅन्ट्रीज उभारण्याचे काम आज, गुरुवारी दुपारी करण्यात येणार आहे.याकामाकरिता दुपारी बारा ते दोन या कालावधीत द्रुतगती मार्गाची…

Pimpri : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक गुरुवारी दोन तास बंद राहणार

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील मुंबईहून पुण्याकडे जाणारा मार्ग गुरुवारी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येईल, असे महामार्ग वाहतूक पोलिसांनी कळविले आहे.पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या…

Lonavala : एक्सप्रेस वेवर आॅईल सांडल्याने वाहतूक विस्कळीत

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर खोपोली गावाच्या हद्दीत बोरघाटातील उतारावर साखरेचा ट्रक उलटून आॅईल रस्त्यावर पसरल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. पहाटेच्या सुमारास किमी 37 जवळ हा अपघात झाला.मिळालेल्या माहितीनुसार…