Browsing Tag

Pune Mumbai expressway

Pune : पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर कुरीयर घेऊन जाणाऱ्या गाडीला आग; गाडी जळून खाक

एमपीसी न्यूज - पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर काल (शनिवारी) पहाटे सव्वा तीन वाजता मुंबईवरून पुण्याला येताना (Pune) खंडाळा घाटात महिंद्रा पिकअप गाडीने पेट घेतला. यात गाडी जळून खाक झाली आहे. मुंबईवरून पुण्याला येताना एक्सप्रेस वेवर हा अपघात झाला.…

Pune : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाताचे प्रमाण घटले

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण घटले आहे. सहा महिन्यांच्या आकडेवरीचा विचार केला तर ( Pune) अपघाताचे प्रमाण 20 टक्क्यांनी तर प्राणांतिक अपघाताचे प्रमाण 42 टक्क्यांनी घटले आहे.Talegaon Dabhade : तळेगाव…

Pune : एक्सप्रेस हायवेवर कंटेनरचा अपघात; मुंबई-पुणे मार्गावर वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज - पुण्याहून मुंबईकडे जात असताना (Pune) चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुभाजक ओलांडून उलटला. यामुळे मुंबई पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. ही घटना सोमवारी (दि. 7) सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास पुणे मुंबई द्रुतगती…

Pune – Mumbai Express Way : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली

एमपीसी न्यूज - पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune - Mumbai Express Way)  कामशेत बोगदाजवळ दरड कोसळली. ही घटना गुरुवारी (दि. 27) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पुणे मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.…

MPC News Special : आरटीओच्या वायुवेग पथकाकडून नऊ हजार जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन ( MPC News Special ) कार्यालयाच्या (आरटीओ) वतीने पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यामध्ये मागील पाच महिन्यात आरटीओच्या एका पथकाने हजारो वाहनांवर कारवाई केली आहे.…

Maval : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ‘ब्लॅक स्पॉट’च्या ठिकाणी उपाययोजना करा

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Maval) सातत्याने अपघात होत आहेत. महामार्गावरील 'ब्लॅक स्पॉट'च्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात. दिशा दर्शक बोर्ड लावावेत, कठडे तुटले असेल ते दुरूस्त करण्याच्या सूचना रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष,…

Pune-Mumbai : 1 एप्रिलपासून पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग महागणार; जाणून घ्या नवे टोल दर

एमपीसी न्यूज : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 1 एप्रिलपासून (Pune-Mumbai) टोलमध्ये 18 टक्क्याने वाढ होणार असून दोन्ही शहरांमधील प्रवासाचा खर्च वाढणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.MSRDC दर वर्षी ई-वेवरील…

Accident News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कारचा विचीत्र अपघात, डिव्हायडरचा रॉड कारच्या आरपार

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील सोमाटणे फाटा (Accident News) येथे  आज (शनिवारी) सकाळी साडे सातच्या सुमारास कारचा एक विचीत्र अपघात झाला आहे. यामध्य़े रस्ता दुभाजकाचा रॉड कारच्या आरपार गेला आहे.  सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी…

Khandala : पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील अपघातात टँकर चालक गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : पुणे - मुंबई एक्स्प्रेसवेवरील अपघातात (Khandala) टँकर चालक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती महेश चव्हाण (पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र, खंडाळा) यांनी दिली आहे.PCMC: सेप्टिक टँकच्या ठेकेदारांनी कामाच्या स्वरुपाची…

Pimpri Chinchwad : रविवारी एकाच दिवशी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत सहा चोरीच्या घटना

एमपीसी न्यूज – शहरात चोरी व घरफोडीचे प्रमाण (Pimpri Chinchwad) दिवसेंदिवस वाढत असून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या परिसरात रविवारी (दि.4) सहा चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यावरून शिरगाव, हिंजवडी, दिघी, महाळूंगे, पिंपरी पोलीस ठाण्यात चोरीचे सहा…