Browsing Tag

Pune Mumbai highway

Pimpri News : पिंपरी उड्डाणपुलाच्या कामासाठी आंबेडकर चौक ते पिंपरी उड्डाणपूल दरम्यानचा रस्ता बंद;…

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलाचे टप्प्याटप्प्यात काम करण्यात येणार आहे. गोकुळ हॉटेल ते पिंपरी पूल दरम्यानचे काम उड्डाणपुलाच्या कामाच्या पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले…

Pune Metro News : खडकी मेट्रो स्टेशनचे काम सुरु; पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक बदल

एमपीसी न्यूज - खडकी मेट्रो स्टेशनचे काम सुरु करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जुना पुणे मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुण्याकडून पिंपरीच्या दिशेला येणा-या मार्गावर कोणताही बदल करण्यात आला नसून पिंपरीकडून पुण्याच्या…

Chinchwad Crime : शहरातून सहा वाहने चोरीला; तीन कारच्या काचा फोडून ऐवज पळवला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातून चोरट्यांनी चार दुचाकी, दोन तीन चाकी रिक्षा अशी सहा वाहने चोरून नेली आहेत. तर तीन कारच्या काचा फोडून कारमधून रोख रकमेसह महत्त्वाचा ऐवज पळवला आहे. याबाबत मंगळवारी (दि. 6) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची…

Talegaon : पुणे-मुंबई महामार्गावर हायवा पलटी; एकाचा जागीच मृत्यू (व्हिडीओ)

एमपीसी न्यूज - जुना पुणे-मुंबई महामार्गावर हायवा (डंपर) पलटी झाला. पलटी झालेल्या डंपरखाली चिरडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघातात बाजूला फेकला गेल्याने तो बचावला आहे. हा अपघात आज, सोमवारी…

Khalapur : द्रुतगतीमार्गावर क्रॅश बॅरियरमध्ये कार घुसल्याने दोन जणांचा मृत्यु; तिघे जखमी

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर क्रॅश बॅरियरमध्ये कार घुसल्याने कारमधील दोन जणांचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी मध्यरात्री किलोमीटर 38 च्या दरम्यान झाला. पुढच्या सीटवर बसलेले मोतीराम मोतीवाले (वय -…

Pimpri : मेट्रोच्या कामासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत मेट्रोच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा बदल करण्यात आला आहे. खराळवाडी ते नाशिक फाटा या दरम्यान हे बदल करण्यात आले आहेत. सोमवारी (दि. 30 डिसेंबर) पहाटे बारा ते मंगळवारी (दि. 31…

Lonavala : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर तवेरा गाडीला अपघात ; एक ठार 6 जण जखमी

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर बऊर गावच्या हद्दीत किलोमीटर 77 जवळ तवेरा गाडीला अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज, शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास झाला. जखमीवर खासगी…

Talegaon : राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाकडून पुणे-मुंबई महामार्गावर दीड कोटींची दारू जप्त;…

एमपीसी न्यूज - नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. गोवा येथून महाराष्ट्रात येत असलेल्या कंटेनरची झडती घेत विदेशी दारूसाठा जप्त केला आहे. विदेशी दारूचे दोन हजार बॉक्स आणि कंटेनर…

Lonavala : द्रुतगती मार्गावर दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक ; सुदैवाने जीवितहानी नाही…

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर आजचा गुरुवात हा जळीत वार ठरला आहे. मध्यरात्री व पहाटे घडलेल्या दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या दोन्ही अपघातात कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. पहिली दुर्घटना…