Browsing Tag

Pune Mumbai highway

Lonavala : द्रुतगती मार्गावर दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक ; सुदैवाने जीवितहानी नाही…

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर आजचा गुरुवात हा जळीत वार ठरला आहे. मध्यरात्री व पहाटे घडलेल्या दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या दोन्ही अपघातात कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. पहिली दुर्घटना…

Maval : कामशेत उड्डाणपुलाचे काम पुढील महिनाअखेर पूर्ण करणार – ठेकेदार अरुण पाटील

एमपीसी न्यूज - जुना पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत शहरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला विलंब होण्यामागची कारणे देत यावेळी निर्माण कंस्ट्रक्शनचे मालक यांनी भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळून लावत आपली बाजू मांडली. हे काम तांत्रिक…

Talegaon Dabhade : जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावर कचऱ्याचे ढीग

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गा लगत सर्व्हिस रस्त्यावर ठीकठिकाणी कच-याचे मोठ मोठे ढिगारे साठले असून त्यातील काही कचरा कुजल्याने परिसरात दुर्गधी येत आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकांकडून वेळोवेळी…

Kamshet : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात मतदानासाठी निघालेल्या तिघांचा मृत्यू; 16 जण…

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ नादुरुस्त ट्रकला बसची मागून जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात बसमधील 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 16 प्रवासी जखमी झाले. हा अपघात आज पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडला. बस…

Pune : पुणेकरांना मिळणार पुणे-मुंबई महामार्गावरील हवेच्या गुणवत्तेची सद्यस्थिती

एमपीसी न्यूज- वाढती रहदारी आणि पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता पुणे-मुंबई महार्मागालगतच्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करणाऱ्या  “सफर’ या संस्थेतर्फे हवेच्या गुणवत्तेची पाहणी करणाऱ्या यंत्रणेची उभारणी करण्यात आली आहे. अशी…

Lonavala : राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याकडे शासनाचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा ते कार्ला फाटा दरम्यान काही ठिकाणी लहान मोठ्या आकाराचे खड्डे पडलेले असताना ते बुजविण्याकडे शासकीय यंत्रणांचे पुर्णतः दुलर्क्ष झाल्याने हे खड्डे अपघाताला निमंत्रण ठरु लागले आहेत.…

Kamshet : अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गवर बौर गाव हद्दीतील घटना

एमपीसी न्यूज - बौर गावच्या हद्दीतील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी रात्री साडेनऊ वाजल्याचे सुमारास झालेल्या ट्रक अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी ( दि. २०)रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास…

Bopodi : बोपोडी चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या घरांवर हातोडा

एमपीसी न्यूज - बोपोडी चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणारी घरे हटविण्यास पुणे महापालिकेने सुरुवात केली आहे. त्यामुळे हा चौक प्रशस्त होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील ग्रेडसेपरेटर रस्त्यावरून वेगात आलेली वाहने…