Kasarwadi : रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू
एमपीसी न्यूज - रेल्वेच्या धडकेत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना आज (मंगळवारी) कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ घडल्या.पहिल्या घटनेत सकाळी साडेदहाच्या सुमारास लोकलच्या धडकेत एकाच मृत्यू झाला. जगदीश काशिनाथ चौधरी…