Shirgaon (Maval) : शिरगावच्या साईंच्या दर्शनाने भक्तांनी केला नववर्षाचा प्रारंभ
एमपीसी न्यूज - नवीन वर्षानिमित्त प्रतिशिर्डी शिरगाव येथील साईमंदिरात लाखो साई भक्तांनी अलोट गर्दी करत साईबाबा दर्शनाचा लाभ घेतला असल्याची माहिती साई मंदिराचे मुख्य विश्वस्थ माजी आमदार प्रकाश देवळे यांनी दिली. १ जानेवारी दिवशी नवीन वर्ष…