Pune : विविध मागण्यांसाठी महापालिका आयुक्तांशी दीपक मानकर यांची चर्चा
एमपीसी न्यूज - पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने विविध (Pune) मागण्यांसाठी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष दीपक मानकर यांनी भेट घेतली.पुणे मेट्रो स्टेशन परिसरात छत्रपती शिवाजीनगर नावाचे फलक लावणे, पुणे…