Browsing Tag

Pune Municipal Coporation

Pune news: पुणे पालिकेने  ५ रुपये दराने वाटली ४० हजार रोपे 

एमपीसी न्यूज- महापालिकेच्या उद्यान विभागाने अल्पदरात उपलब्ध करून दिलेल्या या वृक्षांच्या रोपांच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दहा दिवसांत तब्बल ४० हजार रोपे नागरिकांनी विकत घेतली आहेत.पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत…

Pune News : खासदार कोल्हे महापालिकेत ॲक्टिव्ह ! नगरसेवकांचे गाऱ्हाणे मांडले आयुक्तांपुढे

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या निवडणुका दोन वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महापालिकेत ॲक्टिव्ह होत विशेष लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. याच अनुषंगाने पक्षाच्या नगरसेवकांची…

Pune Corona News : कोरोना प्रतिबंधक लस ; पहिल्या टप्प्यात 50 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

एमपीसी न्यूज : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील सुमारे 50 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस टोचण्यात येणार आहे. यासाठी आजपर्यंत सुमारे 31 हजार 721 कर्मचाऱ्यांनी अर्ज महापालिकेकडे दाखल झाले असल्याची माहिती…

Pune: मृत सेवकांच्या कुटुंबीयांना सुरक्षा कवच योजनेचा लाभ द्या : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजने अंतर्गत कार्यरत मृत्यू झालेल्या सेवकांच्या कुटुंबीयांना तातडीने सुरक्षा कवच योजनेचा लाभ द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी आयुक्तांकडे केली आहे.पुणे शहरात…

Pune : पोलिस यंत्रणेबरोबर चर्चा करून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र नव्याने निर्माण करा : महापौर

एमपीसी न्यूज - पोलिस यंत्रणेबरोबर चर्चा करून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र नव्याने निर्माण करण्यात यावे. तसेच त्या प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व को-मॉर्बिड व ज्येष्ठ नागरिक या सर्वांच्या आरोग्य तपासणी करण्यात याव्यात, यासाठी मनपा प्रशासनाची व…

Pune : पुण्यातील रस्ते रुंद करण्याचे प्रस्ताव रद्द करा; विरोधी पक्षांची अजित पवारांकडे मागणी

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील 323 रस्त्यांच्या रुंदीकरणाचे प्रस्ताव भाजपने बहुमताच्या जोरावर चुकीच्या पद्धतीने मंजूर केले आहे. हे प्रस्ताव रद्द करण्याची मागणी काँग्रेस - राष्ट्रवादी - शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज, शुक्रवारी उपमुख्यमंत्री…

Pune : मिळकत कर सवलतीची मुदत ३० जुनपर्यंत : हेमंत रासने

जुलै महिन्यात शास्तीकर न आकारण्याचा निर्णय एमपीसी न्यूज - मिळकत करात देण्यात येणारी पाच ते दहा टक्के सवलतीची मुदत ३० जुनपर्यंत वाढविण्यात आली आहे. स्थायी समितीने मंगळवारी या विषयाला मंजुरी दिली. तसेच, जुलै महिन्यात शास्तीकर देखील न…

Pune : आरोग्य विभागात काम करणाऱ्या सेवकांना किमान वेतन त्वरित द्या – महापौर

एमपीसी न्यूज - नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत पुणे महापालिका आरोग्य विभागात काम करणाऱ्या सेवकांना किमान वेतन अधिनियम 1948 व त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या दुरुस्त्यांनुसार किमान वेतन देणाची कार्यवाही त्वरित सुरू करावी, असे आदेश महापौर मुरलीधर…