Browsing Tag

pune municipal corporation hospital

Pune : शहरात दिवसभरात 194 डिस्चार्ज, 108 पॉझिटिव्ह; कोरोनाचे 8 बळी

एमपीसीन्यूज : पुणे शहरात दिवसभरात कोरोनावर मात केलेल्या एकूण 194  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 108  नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर कोरोनामुळे 8  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सहा पुरुष आणि एका महिलेलेसह   …