Browsing Tag

pune municipal corporation

Pune News : दुसऱ्या फेरीत 184 जणांचे लसीकरण 

एमपीसी न्यूज : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची देशव्यापी मोहीम सुरू आहे. याच्या दुसऱ्या फेरीत पुण्यातील 184 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात 52, येरवडा राजीव गांधी रुग्णालय 55,…

Pune News : एसआरए टीडीआर परिपत्रक रद्द करा : आजी-माजी नगरसेवकांची मागणी

एमपीसी न्यूज : राज्य सरकारने लागू केलेल्या नवीन विकास नियंत्रण नियमावलीला बाजूला ठेवून पुणे महापालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणाने अर्थात एसआरएने झोपडपट्टी पुनर्वसनातील टीडीआर वापरास प्राधान्यक्रम देऊन काही मूठभर बांधकाम…

Pune News : काँट्रॅक्ट मिळवण्यासाठी केंद्रीय सचिवांच्या नावाने मेट्रोच्या संचालकाला फोन

एमपीसी न्यूज : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे प्रमुख व मेट्रोचे कार्यकारी संचालक यांना फोन करून मेट्रोचे कॅन्ट्र्क्ट मिळवून देण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी व कोरेगाव…

Pune News : अनाधिकृत बांधकाम प्रकरणी कोंढव्यात चार गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज : अनधिकृतपणे बांधकाम केल्याबद्दल महापालिकेने बजावलेल्या नोटीसकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी बांधकाम विभागाने चार जागा मालकांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.  कोंढवा परिसरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला असून…

Pune News : दहावी आणि बारावीचे परिक्षा शुल्क भरण्यास स्थायीची मान्यता 

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या महाविद्यालयातील दहावी आणि बारावीच्या वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या 1 लाख 81 हजार रुपये परिक्षा शुल्क भरण्याला स्थायी समितीने मान्यता दिली.  या संदर्भात स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने…

Pune News : ‘आरोग्य सांभाळा’ असा संकल्प करत मृत नगरसेवकांच्या आठवणींना उजाळा !

एमपीसी न्यूज : गेल्या चार वर्षात आणि कोरोना काळात मृत्यू झालेल्या विद्यमान नगरसेवकांच्या श्रद्धांजली सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आरोग्य सांभाळा असा संदेश देत. तसेच वर्षातून एकदा संपूर्ण आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प मुख्य सभेत केला. पुणे…