Pune : कोरोनाचा फटका; पुणे महापालिकेच्या बजेटची होणार पुनर्रचना
एमपीसी न्यूज - सध्या जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असताना मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. या कोरोनाचा फटका आता पुणे महापकिकेच्या बजेटलाही बसला आहे. प्रशासनाने 2020 - 21…