Browsing Tag

Pune Municipal School

Pune : महापालिकेच्या शाळा 15 जूनपासून ऑनलाइन सुरू : मीनाक्षी राऊत

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या शाळा येत्या 15 जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाइन वर्ग भरविण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय  अधिकारी  मीनाक्षी राऊत यांनी दिली.…