Browsing Tag

Pune Murder Case

Pune : वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा खून, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा (Pune) खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि.9) बुधवार पेठेतील क्रांती चौकात घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीला पुणे रेल्वे स्थानक परिसरात अटक केली.नईम शेख असे खून…

Pune : हातावरील टॅटूने लावला खूनाचा छडा; साडेतीन वर्षानंतर आरोपीला ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज - पर्वती टेकडीवर साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या (Pune) खुनाचा छडा एका महिलेच्या हातावरून लागला. याच पुराव्याच्या आधारावरुन तपास करत पर्वती पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हा खून आर्थिक वादातून केल्याचे निष्पन्न झाले आहे.…

Pune : घरात घुसून गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी कुख्यात आरोपी नव्या लोधासह तिघांवर मोक्काची कारवाई

एमपीसी न्यूज - घरात घुसून गोळ्या झाडून खून (Pune) केल्या प्रकरणी नव्या लोधा व त्याच्या 3 साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही घटना 30 ऑक्टोबर रोजी घडली होती.टोळी प्रमुख नवनाथ ऊर्फ नव्या सुरेश लोधा (वय 37 रा. घोरपडे…

Pune : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची गळा चिरून हत्या

एमपीसी न्यूज : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा (Pune) चिरून हत्या केल्याची घटना पुण्यातील येरवडा भागात घडली. लग्नाच्या अवघ्या दीड वर्षानंतर पतीने संशय आला म्हणून हे क्रूर कृत्य केलं.रूपाली भोसले असे खून झालेल्या महिलेचे…

Pune : धक्कादायक! प्रेमसंबंधात अडथळा बनणाऱ्या वडिलांचा मुलीने केला खून; आई आणि प्रियकरही सामील

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरातून एक (Pune) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या प्रेम संबंधाला विरोध केल्याने मुलगी आणि आईने कट रचून मुलाच्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या पित्याला संपवलं. त्यानंतर पुरावा नष्ट…

Pune Crime : धक्कादायक! मोबाईलमुळे 18 वर्षीय तरुणाने स्वत:च्याच आईचा केला खून

एमपीसी न्यूज : आपल्या मुलांना चांगले वळण लावणे हे पालकांनाच महागात (Pune Crime) पडत आहे. पुण्यात आपल्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ अभ्यास करताना सारखा मोबाईल पाहतो म्हणून आई रागवल्याने अठरा वर्षीय तरुणाने स्वतःच्याच…

Pune Crime : दोघांवर एकीचं प्रेम, दोघांनी मिळून केला तिचा गेम

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक (Pune Crime) धक्कादायक घटना उघडकीस आली. दोन तरुणांचं एकाच महिलेवर प्रेम होतं. मात्र ही महिला दोघांकडेही पैशाची मागणी करत असल्याने दोघांनी मिळून तिचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी…

Pune Murder : अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा छडा अवघ्या सहा तासात; गुन्हे शाखा युनिट चारची कामगिरी

एमपीसी न्यूज : अवघ्या सहा तासात (Pune Police) अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा तपास करण्यात पुणे गुन्हे शाखा युनिट चारला यश आले आहे. मयत व्यक्तीचे नाव संदिप शिंपी असे असून सतीश गिऱ्हे (रा. महाळुंगे)आणि दीपक कोळेकर (रा. बाणेर) या दोन आरोपींना खून…

Pune Murder Case : लग्नाच्या आमिषाने शारीरिक संबंध ठेवले; लग्नाचा तगादा लावताच अल्पवयीन मुलीचा खून

एमपीसी न्यूज : पुण्यातील आंबेगाव तालुक्यातून एक धक्कादायक (Pune Murder Case) घटना उघडली झाली आहे. एका तरुणानं लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर या मुलीने लग्नाचा तगादा लावताच तिचा खून केला. या तरुणांना…

Pune Murder Case : पूर्ववैमनस्यातून महिलेचा गळा चिरून खून, पुणे जिल्हा हादरला

एमपीसी न्यूज : पूर्ववैमनस्यातून एका महिलेचा (Pune Murder Case) गळा चिरून खून करण्यात आला. इंदापूर तालुक्यातील लाकडी या ठिकाणी ही घटना घडली. रूपाली शेखर काटे असे खून झालेल्या महिलेची नाव आहे. आरोपी राजेंद्र रामचंद्र जराड याच्या…