Pune Crime : दहा एकर जागेच्या वादातून ‘त्या’ बिल्डरच्या खुनाची सुपारी
एमपीसी न्यूज - बिल्डर राजेश कानाबार यांचा सोमवारी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गोळ्या घालून खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात बावधन येथील दहा एकर जागेच्या वादातून हा खून…