Browsing Tag

Pune Murder news

Murder News : तंबाखूसाठी पैसे न दिल्याने आईचा खून; पुणे जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील शिरोली आळे या गावात मंगळवारी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तंबाखू साठी पैसे न दिल्याने एका तरुणाने स्वतःच्या आईचाच खून (Mother killed for not paying for tobacco) केला. आईच्या डोक्यात खोऱ्याने वार करत आरोपी…

करणी केल्याच्या संशयावरून वहिनीचा निर्घृण खून

एमपीसी न्युज: करणी केल्याच्या संशयावरून आणि आईला भेटू देत नाही या कारणावरून दिरानेच वहिनीचा चाकूने गळा चिरून खून केला आहे. चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव शेरी परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.लक्ष्मीबाई श्रीराम…

wife killed husband : अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून केला. तब्बल नऊ महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या…

Pune Murder: पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या

एमपीसी न्यूज: पुणे शहरातील कोंढवा परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणाची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. कोंढवा परिसरात मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला. (Pune Murder) महेश गुजर (वय 24) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.…

Pune News: काँग्रेस कार्यकर्त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या, पुण्यातील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज: पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत भर दिवसा काँग्रेस कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या…

Pune Murder News : जामिनावर बाहेर सुटलेल्या गुंडाचा पुण्याजवळ गोळ्या घालून खून

एमपीसी न्यूज : जामिनावर बाहेर सुटलेल्या एका गुन्हेगाराचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला. पुरंदर तालुक्यातील नीरा गावातील बस स्थानक परिसरात सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.  पुणे जिल्ह्यात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गणेश रासकर…

Pune Murder News: या कारणामुळे पत्नीचा केला खून, नंतर पती पोलिसात हजर

एमपीसी न्यूज : पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने कांदा कापण्याच्या सुरीने गळा चिरून पत्नीचा निर्घृण खून केला त्यानंतर तो स्वतः पोलिसात हजर झाला. शनिवारी दुपारच्या सुमारास हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. अंजली निकम (वय…