Browsing Tag

Pune murder

Pune Crime News: समलिंगी प्रेमसंबंधांतून उच्चशिक्षित तरुणाचा खून प्रकरण, आत्महत्येचा प्रयत्न करणारा…

एमपीसी न्यूज - एका उच्चशिक्षित तरुणाचा पाषाण टेकडीवर निर्जनस्थळी झालेल्या खुनातील आराेपीस चतु:श्रुंगी पाेलिसांनी जेरबंद केले आहे. लग्नानंतर समलैंगिक जोडीदार दुरावेल, या भीतीतून आरोपीने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सुदर्शन…

Pune Crime News : आंबील ओढ्याजवळ खून करून पसार झालेल्या ‘त्या’ आरोपीला अटक

एमपीसीन्यूज  : 'मोठा गुन्हेगार कोण, तू का मी', या वादातून सोमवारी रात्री पुण्यातील आंबील ओढयाजवळ एका तडीपार गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. हा खून करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी अखेर अटक केली.…

Hadapsar Crime News : हडपसर परिसरात रक्ताच्या थारोळ्यात सापडला एकाचा मृतदेह

एमपीसीन्यूज : हडपसर परिसरातील कापरे मळ्यात एका नागरिकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला असून अधिक तपास सुरू आहे. दत्ता साहेबराव कांबळे असे…

Pune News : दीपक मारटकर खून; कामात कुचराई करणाऱ्या 6 पोलिसांचे तडकाफडकी निलंबन

एमपीसी न्यूज : पुण्यातील युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खून प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. ससूनमध्ये ॲडमिट असलेल्या कुख्यात गुंड बापू नायर याच्या सांगण्यावरून हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पुणे…

Pune Crime News: कॅम्पमधील बाबाजान चौकात तरुणाचा मित्राकडून किरकोळ कारणावरून खून

एमपीसी न्यूज - दोन मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर त्यातील एकाने दुसऱ्याचा चाकूने वार करून खून केला आहे. ही घटना आज रात्रीच्या सुमारास लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कॅम्प परिसरात घडली. उबेद बाबू कुरेशी (वय 28) असे खून झालेल्या…

Pune Crime News : पुण्यात खूनाचे सत्र सुरूच, कोंढव्यात दगडाने ठेचून तरुणाचा खून

एमपीसीन्यूज : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेले खुनाचे सत्र काही थांबण्याचे नाव घेइना. दोन दिवसांपूर्वीच खराडी परिसरात सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. त्याच घटनेची पुनरावृत्ती कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत…

Pune Crime News: बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचा रागातून दोन अल्पवयीन मुलांकडून एकाचा खून

एमपीसी न्यूज - पुण्याच्या वानवडी पोलीस स्टेशनचा हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बहिणीबरोबर प्रेम संबंध असल्याच्या रागातून दोन अल्पवयीन मुलांनी एका 18 वर्षीय मुलाचा चाकूचे वार करून खून केला. आयान (वय 18) असे खून झालेल्या…

Pune: नाना पेठेत कुलूप लावलेल्या घरात आढळला महिलेचा मृतदेह, खुनाची शक्यता

एमपीसी न्यूज - पुण्यातील नानापेठेत राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. काल (शुक्रवारी) रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली आहे. समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले…