Browsing Tag

Pune-nashik haiway

Chakan : दुचाकी स्लीप होऊन पडल्याने एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दुचाकी स्लीप होऊन पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात नाशिक-पुणे महामार्गावर मेदनकरवाडी चाकण येथे घडला. याबाबत 14 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महादेव लक्ष्मण काळे (वय 45, रा. भावडी, ता.…