Shirur: जनतेने पाहिलेले पुणे नाशिक रेल्वेचे स्वप्न पूर्ण करणार – डॉ. अमोल कोल्हे
एमपीसी न्यूज - पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प आपल्याला करायचाच आहे. त्यामुळे परिवहन, वित्त, नियोजन आणि महसूल सचिवांनी तातडीने कार्यवाही करून या प्रकल्पाच्या मंजुरीचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर सादर करावा, असे आदेश राज्याचे…