Pune News: स्वतःचा आणि प्रवाशाच्या सुरक्षेसाठी रिक्षाचालकाकडून ‘पीपीई किट’चा वापर
एमपीसी न्यूज - कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळी खबरदारी बाळगताना दिसतो. पुण्यात तर कोरोनाची रुग्ण संख्या मोठी आहे आणि हा आकडा दररोज वाढतच आहे.अनलॉक नंतर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सरकारने रिक्षा…