Browsing Tag

pune news in marathi

Pune News : अवैधरित्या वास्तव्य करणा-या येमेन देशाच्या 6 नागरिकांवर डिपोर्टेशनची कारवाई

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या (Pune News) प्रॉसिक्युशन ॲन्ड व्हिजीलन्स सेलकडून पासपोर्ट व व्हिसाशिवाय अवैधरित्या वास्तव्य करणा-या येमेन देशाच्या 06 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. हे सहा जण कोंढवा परिसरात वास्तव्यास…

Pune Crime : हॉटेल व्यवसायात पार्टनर असलेल्या 45 वर्षीय महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : हॉटेल व्यवसायात पार्टनर (Pune Crime) म्हणून असलेल्या महिलेचा लैंगिक छळ करून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 45 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली असून आरोपी निखिल प्रकाश भगत (रा. सनश्री…

Pune News: महापालिकेच्या ताफ्यात भाडे तत्त्वावर 8 इलेक्ट्रीक गाड्या दाखल

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या वाहन विभागाच्या ताफ्यात नवीन 8 इलेक्ट्रीक गाड्या दाखल झाल्या आहेत. या गाड्या वर्ग एकमधील अधिकार्‍यांसाठी भाडे तत्त्वावर घेण्यात आल्या असून एका गाडीसाठी दिवसाला साधारण दोन हजार रुपये भाडे दिले जाणार आहे.…

Pune Crime News : पोटच्या मुलाकडूनच वडिलांची हत्या, पुण्यातील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोटच्या मुलानेच वडिलांचा निर्घृण खून केला. आरोपी मुलाने 85 वर्षीय वडिलांवर आधी चाकूने हल्ला केला आणि त्यानंतर डोक्यात वरवंटा घातल्याचा आरोप आहे.…

Pune News: वैफल्यग्रस्त नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

एमपीसी न्यूज - नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघडकीस येत असल्याने ते वैफल्यग्रस्त अवस्थेत पुरावा नसलेले बिनबुडाचे आरोप करीत आहेत. दररोज उठून आरोप करायचे आणि नंतर सारवासारव करायची या मलिकांच्या नौटंकीला जनता कंटाळली आहे.…

Pune News : मुळा मुठा नदीकाठी चार मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांची उभारणी !

महापालिकेकडून मुळा-मुठा नदीसंवर्धन प्रकल्प निविदा प्रक्रियेत असतानाच या प्रकल्पांतर्गत नदीकाठी उभारण्यात येणाऱ्या चार मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Pune Corona Update: 917 रुग्ण कोरोनामुक्त, 32 जणांचा मृत्यू, 391 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - पुणे शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांपेक्षा या आजारातून बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे. सोमवारी (दि. 5  ऑक्टोबर) तब्बल 917 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 लाख 31 हजार 270 नागरिकांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर…

Pune Corona News: आता ‘हे’ आहेत शहरातील नवे मायक्रो कनटेन्मेंट झोन!

एमपीसी न्यूज - शहरातील विभागनिहाय कोरोना संसर्गाचा आढावा घेऊन पुणे महानगरपालिकेने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची म्हणजे मायक्रो कनटेन्मेंट झोनची पुनर्रचना केली आहे. आता शहरात 59 मायक्रो कनटेन्मेंट झोन असणार आहेत. त्याबाबतचा आदेश महापालिका…

Pune News: जलकेंद्र तोडफोड प्रकरणी माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह पस्तीस जणांना अटक

​एमपीसी​ न्यूज ​- कोंढवा परिसरात नळाला पाणी येत नसल्याने स्वारगेट येथील जलक्षेत्रात आंदोलन करण्यासाठी आलेले भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जलकेंद्र परिसरात तोडफोड केल्या प्रकरणी योगेश टिळेकर यांच्या सह…

Pune News : सराईत गुन्हेगार ‘चुहा’ येरवडा कारागृहात स्थानबध्द

 एमपीसी न्यूज - तौसिफ उर्फ चुहा हा सराईत गुन्हेगार आहे. याच्या नावावर खुनाच्या प्रयत्नाचे तीन गुन्हे, जातीय दंगली, दरोडा, जबरी चोरी अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध 'एमपीडीए' नुसार कारवाई करण्यात आली आहे. भारती…