Browsing Tag

pune news update

Pune: बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी 323 रस्ते रुंद करण्याचा भाजपचा डाव, विरोधकांचा आरोप

एमपीसी न्यूज- ठराविक बांधकाम व्यावसायिकांचे हित डोळ्यांसमोर ठेवून 323 रस्ते रस्ते रुंद करण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कौन्सिल हॉल येथे भेट घेण्यात आली. यावेळी आमदार सुनील…

Pune: पुणेकरांचे वीज बिल माफ करा; जगदीश मुळीक यांचे मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांना पत्र

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे पुणे शहरातील नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. विशेषतः श्रमिक, कष्टकरी, झोपडपट्टीत, चाळीत, वाड्यात राहणाऱ्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अधिक हलाखीची…

Pune: पुण्यातील वारजे नगरवन, आता साऱ्या देशासमोर आदर्श!

एमपीसी न्यूज- वारजे नगरवन देशातील पहिले नगरवन म्हणून आकाराला आले आहे. चार वर्षांपूर्वी येथे एक आगळावेगळा प्रयोग सुरु झाला. सुरुवातीला विविध वनस्पतींची 8 फुटी रोपे लावली गेली. सुमारे 23 देशी प्रजातींची झाडे लावण्यात आली. आज वनस्पतींच्या 23…

Pune: दगडूशेठ गणपती मंदिर 30 जूनपर्यंत बंदच राहणार

एमपीसी न्यूज- पुण्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. दररोज रुग्णसंख्येत मोठ्याप्रमाणात भर पडत आहे. त्यामुळे शासनाने सार्वजनिक ठिकाणे व मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर शासन…

Pune: नुकसानग्रस्त भांबर्डे गावाची मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडून पाहणी

एमपीसी न्यूज- 'निसर्ग' चक्रीवादळामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भांबर्डे, घुटके, आडगाव, तैलबैल, सालतर या गावांची शनिवारी (दि.7) राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री अस्लम शेख यांनी…

Pune: ‘निसर्ग’ बधितांना जास्तीतजास्त मदत देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

एमपीसी न्यूज- 'निसर्ग' चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर मदत देता यावी, यासाठी नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पुण्यासह राज्यातील सर्व बधितांना जास्तीत जास्त मदत केली जाईल, असा विश्वास…

Lonavala: ‘निसर्ग’चा लोणावळ्याला फटका; सिंहगड महाविद्यालय, एमटीडीसीचे मोठे नुकसान

एमपीसी न्यूज- निसर्ग चक्रीवादळामुळे कुसगाव लोणावळा येथील डोंगरभागात असलेल्या सिंहगड महाविद्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वार्‍यांमुळे महाविद्यालय‍च्या वसतीगृहावर बसविलेले सोलर पॅनल उडून गेले. इमारतींची छते उडाली, 15…

Pune: कोरोनाला गांभीर्याने घ्या, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज- सर्वत्र विविध माध्यमांतून कोरोनाविषयक माहिती उपलब्ध होत असूनही अजूनही बरेचसे लोक सुरक्षेचे उपाय पाळताना दिसत नाहीत, याबद्दल खंत व्यक्त करीत कोरोनाला गांभीर्याने घ्या, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे…

Pune: 323 रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव पुढे- हेमंत रासने

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील बांधकाम व्यवसायाला आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी महापालिकेने सहा मीटर रुंदीचे ३२३ रस्ते नऊ मीटर रुंद करण्याचा प्रस्ताव पुढे घेतला आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी…

Pune: सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळून सर्वसाधारण सभा घ्या, दीपाली धुमाळ यांची मागणी

एमपीसी न्यूज- सोशल डिस्टनसिंगचा नियम पळून पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पुणे शहरात कोरोनाचा…