Browsing Tag

pune news updates

Rajiv Bajaj Statement: लॉकडाऊनमुळेच देश कोरोनापासून वाचला, बजाज यांच्यावर संजय काकडेंची टीका

एमपीसी न्यूज- भारतात लॉकडाऊन अयशस्वी ठरल्याचा उद्योगपती राजीव बजाज यांच्या वक्तव्याचा माजी खासदार संजय काकडे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळी लॉकडाऊन केल्यानेच आपला देश आतापर्यंत कोरोनापासून वाचला आहे.…

Mission Begin Again: मंडई, तुळशीबाग सुरू; आता ग्राहकांची प्रतीक्षा

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सुमारे अडीच महिन्यांपासून बंद असलेली  पुणेकरांची महत्वपूर्ण असणारी तुळशीबाग बाजारपेठ आणि महात्मा फुले भाजी मंडई शुक्रवारपासून (दि.5) सुरू झाली आहे. या भागातील व्यावसायिकांनी उत्साहाने आणि…

Pune Lockdown Crime: घरभाड्याच्या पैशांसाठी भाडेकरूकडे तगादा; घर मालकिणीवर गुन्हा

एमपीसी न्यूज- एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात राहणाऱ्या चंद्रपूर येथील तरुणीकडे घरमालकिणीने लॉकडाऊनच्या काळात घरभाड्यासाठी तगादा लावला. तसेच भाडे द्यायला विलंब होत असल्याने काही कारणे सांगून तरुणीला रूम खाली करण्यास सांगितले. यामुळे…