Browsing Tag

Pune news

Pune News : ‘त्या’ 12 रस्ते अन् 2 पुलांची माहिती द्या अन्यथा आंदोलन ; मनसेचा इशारा

एमपीसी न्यूज : पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) तत्त्वावर 12 रस्ते अन् 2 उड्डाणपुल बांधले जाणार आहेत. त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यास आता मनसेनेही विराेध केला आहे. प्रशासनाकडून काही खुलासे मागविले असून समाधानकारक माहिती न दिल्यास…

Pune News : कुत्र्यांना खाद्य देण्यासाठी स्पॉट तयार करा ; राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलची मागणी

खा. चव्हाण म्हणाल्या, माेकाट कुत्री आणि पाळीव जनावरांचा उपद्रव कमी करणे आणि प्राणी प्रेमींच्याही भावना दुखावणार नाही यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्बन सेल आता यापुढे काम करणार आहे.

Pune News : वन कामगार संघटनेचा 18 जानेवारी पासून उपोषणाचा इशारा

वर्षानुवर्ष हेलपाटे मारुनही काही निर्णय होत नसल्याने अनेक वनमजुरांचे निवृत्ती वेतन व इतर प्रश्न, मागण्या प्रलंबित राहिल्या आहेत. वन विभागाच्या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

Pune News : अन्नसुरक्षा योजनेची आवश्यकता नसलेल्या लाभार्थ्यांनी स्वेच्छेने बाहेर पडावे

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेण्याची आवश्यकता नसेल तर स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहन…

Pune News : हडपसर – रामटेकडी कचरा प्रक्रिया प्रकल्पातील ओपन डम्पिंग बंद करा – डॉ. अमोल…

रामटेकडी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. त्यामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पाण्याचे स्रोत दूषित झाले आहेत, याची दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे, आमदार तुपे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली.

Pune News : ससूनमध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र तपासणी कक्षासह स्वच्छतागृह उभारणार !

एमपीसी न्यूज : समाजातील दुर्लक्षित आणि उपेक्षित असलेल्या तृतीयपंथीयांना समानतेची वागणूक देण्यासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात आरोग्यसेवेसाठी स्वतंत्र तपासणी केंद्र तसेच स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणी करणार असल्याची माहिती राज्यसभेच्या खासदार…

Pune News : कोरोना असूनही एक कोटींहून जास्त परवाना शुल्क जमा !

विशेष म्हणजे काेराेना परिस्थितीमुळे परवाना नुतनीकरणास मुदतवाढ दिल्यानंतर 30 लाखाहून अधिक रक्कम शेवटच्या तीन महिन्यात जमा झाली.

Pune News : पानिपत शौर्यदिनी ‘सरसेनापती हंबीरराव’ टीमकडून वीरांना मानवंदना

एमपीसी न्यूज: 260व्या पानिपत शौर्यदिनी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या टीमकडून वीरांना मानवंदना देण्यात आली. शनिवार वाड्यावरील रणांगणातील माती असलेल्या कलशाचे पूजन करून पानिपतच्या रणसंग्रामात हुतात्मा झालेल्या वीरांना (दि. 14) रोजी…

Pune News : स्थानिकांचा विरोध असूनही नऊ मीटर रस्त्यांला मंजुरी ?

एमपीसी न्यूज : स्थायी समितीमधील भाजपच्या एका सदस्याच्या आग्रहखातर कोथरुड मधील सर्व्ह नंबर १४ आणि १५ म्हणजे संगम प्रेस रस्त्यानजीक कर्वे नगरकडे वळणारा सहा मीटरचा रस्ता नऊ मीटर करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मुळात स्थानिक…

Daund News : ऊस तोडण्यासाठी शेतात न आल्यामुळे शेतमालकाकडून कामगाराचा खून

एमपीसी न्यूज : ऊस तोडणी करण्यासाठी शेतात का आले नाहीत अशी विचारणा करीत शेतमालक आणि त्यांच्या दोन मुलांनी ऊस तोड कामगाराला लोखंडी गज आणि लाकडाने बेदम मारहाण केली. यामध्ये जखमी झालेल्या कामगाराचा रुग्णालयात मृत्यू झालाय. दौंड तालुक्यातील…