Browsing Tag

Pune news

Pune News : शिंदे फडणवीस सरकार फार काळ तग धरू शकणार नाही -दिलीप वळसे पाटील

एमपीसी न्यूज- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपा बाबत विधान केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारमधील अनेक चर्चाना उधाण आले आहे. त्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की,या…

Pune News : पुण्यात भारत आणि 24 आफ्रिकी देशांच्या  सैन्यदलांत मंगळवारी संयुक्त सराव

एमपीसी न्यूज - भारत आणि 24 आफ्रिकी देशांच्या  सैन्यदलामध्ये संयुक्त (Pune News) सैनिकी सरावाचे आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे . दहा दिवस चालणाऱ्या या सरावाची सुरुवात  21  मार्चला पुण्यातील लष्कराच्या औंध मधील परदेशी प्रशिक्षण केंद्रामधून…

Today’s Horoscope 19 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग - Today's Horoscope 19 March 2023 - जाणून घ्या आजचे राशिभविष्य आजचे पंचांग - वार - रविवार. 19.03.2023. शुभाशुभ विचार- क्षयदीन. आज विशेष- प्रदोष. राहू काळ - सायंकाळी 04.30 ते 06.00. दिशा शूल - पश्चिमेस असेल.…

Pune News : बिबट्याच्या हल्ल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज : धुवोली (ता. खेड) येथे अजय चिंतामण जठार (वय 17) या बारावीच्या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. (Pune News) ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असून, अजयने चार दिवसांपूर्वीच शेवटचा पेपर दिला होता.…

Pune News : वाहतूक सेवा पुरविल्याचे 200 कोटी रुपये पीएमपीला द्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

एमपीसी न्यूज : वाहतूक सेवा पुरविल्याबद्दल सुमारे 200 कोटी रुपये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पीएमपीला तातडीने द्यावेत, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिला. पीएमआरडीए क्षेत्रातील…

Pune News : मरुमा फाउंडेशन आयोजित पहिला समर फेस्टिव्हल

एमपीसी न्यूज  : जगप्रसिद्ध सतार वादक (Pune News) उस्ताद उस्मान खान यांच्या वादनातील सुरावटीत तल्लीन होत रसिक नादब्रह्मात रंगले. निमित्त होते पुण्यात आयोजित केलेल्या पहिल्या समर फेस्टिव्हलचे. मरुमा फाउंडेशनतर्फे आज (दि. 18 मार्च)…

Pune News : अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणात सनदी लेखापालांचे भरीव योगदान

एमपीसी न्यूज  : "भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असून, यामध्ये बँकिंग व्यवस्थेचे व सनदी लेखापालांचे भरीव योगदान आहे. (Pune News) पारदर्शी, सुरक्षित आर्थिक व्यवहारासाठी लेखापरीक्षण बारकाईने करावे. ब्रांच स्तरापासून…

Pune News : पाणी काटकसरीने वापरा; पालकमंत्र्यांचे आवाहन

एमपीसी न्यूज - सध्या बदलत्या वातावरणामुळे उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. आगामी काळात सर्वांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. (Pune News) नागरिकांनी पिण्याचे पाणी गाडी धुणे, बांधकाम यांसारख्या तत्सम कामांसाठी वापरणे कटाक्षाने टाळावे.…

Pune News : जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मारल्या प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मारून (Pune News) सिमेंटचे पोल, तारेचे कंपाउंड तोडून नुकसान केले. तसेच नावाचा बोर्ड काढून दुसरा बोर्ड लावला. हा प्रकार 23 फेब्रुवारी रोजी मारुंजी गाव येथे घडला. भगवान सिंग चित्तोडिया, त्याची…

Pune News : खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला अटक

एमपीसी न्यूज – सासवड येथील एका कॉलेज चालकाला (Pune News) तीन लाखांची खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे. हि कारवाई शनिवारी (दि.18) सासवड येथे करण्यात आली आहे. अक्षय सुभाष मारणे (वय…