Pune : पालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूक
एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत मुलीला नोकरी लावून देण्याच्या आमिषाने एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली. ही घटना 23 मार्च 2018 ते 26 एप्रिल 2018 या कालावधीत घडली. एका ज्येष्ठ नागरिकाने याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…