Pimpri: भवानी पेठेतील रुग्णाचा YCMH मध्ये मृत्यू, कोरोनाबाधित मृतांचा आकडा नऊ वर
एमपीसी न्यूज - पुण्यातील भवानी पेठेतील रहिवासी पण पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा आज (सोमवारी) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पुरुष रुग्णाचे वय 57 होते. दरम्यान, आजपर्यंत पुण्यातील पण महापालिका…