Browsing Tag

Pune pimpri chinchwad city

Pune : जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक

एमपीसी न्यूज - राम जन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था आणि शांतता राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली.…

Pimpri : राष्ट्रवादीने घातले नोटाबंदी निर्णयाचे श्राद्ध

एमपीसी न्यूज - भाजप सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज (शुक्रवारी) श्राद्ध घातले आहे. नोटबंदीला दोन वर्षपूर्ण झाल्यानिमित्त हे आंदोलन करण्यात आले आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलात…

Pimpri : शहरात सरासरी 51.65 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात सरासरी 51.65 टक्के मतदान झाले आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात 51.33 टक्के, चिंचवडमध्ये 53.32 टक्के आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात 52.52 टक्के सरासरी मतदान झाले आहे.  मतदानाची अंतिम…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरातील मतदान केंद्रांवर टिपलेली काही छायाचित्रे

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया आज (सोमवारी) पार पडली. मतदारराजाने आपला लोकप्रतिनिधी मतदान यंत्रात बंद केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मतदान केंद्रांवर 'एमपीसी न्यूज'चे छायाचित्रकार अमोल वाजगे यांनी टिपलेली काही…

Pimpri : पाळीव प्राण्यांसाठी सर्वरोग निदान

एमपीसी न्यूज - पेटस्‌ गॅलेक्‍सी प्राणी संस्थेच्या वतीने प्राण्यांची मोफत रेबीज लसीकरण व तपासणी शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती संचालक संजीव मुत्तूर यांनी दिली. 20 ऑक्‍टोबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत भोसरीतील इंद्रायणीनगर…

Pimpri: ‘मतदार स्लिप’चे वाटप करण्यासाठी ‘मतदार कक्ष’ची स्थापना; मतदानाची…

एमपीसी न्यूज - मतदारांना 'मतदार स्लिप'चे वाटप तसेच मतदारांच्या शंकाचे निरसण करण्यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिका-यांकडून उद्या (शनिवारी) मतदार कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पिंपरीतील 399 मतदार केंद्रावर मदत कक्षाची…

Chichwad : महिलेच्या पर्समधून 58 हजारांचा ऐवज चोरीस; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील सुमारे 58 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना चिंचवड येथे घडली. उज्वला कुणाल ओव्हाळ (वय 29, रा. रस्टन कॉलनी, चिंचवडगाव) यांनी गुरुवारी (दि. 17) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Pimpri : जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- कर्जाच्या प्रकरणाबाबत बॅंकेत चला असे सांगितल्याने तीन जणांनी एकाशी झटापट करून त्याच्या गळ्यातील एक लाख 33 हजार रुपयांची सोन्याची चेन हिसकावून नेली. ही घटना पिंपरी येथे गुरुवारी (दि. 17) दुपारी घडली. सागर मारूती सूर्यवंशी…

Chinchwad : चिंचवड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना महाराष्ट्र मजूर पक्षाचा…

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना महाराष्ट्र मजूर पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब आडागळे यांनी आमदार जगताप यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे.…