Browsing Tag

Pune police action on Mla

Pune News : विना मास्क फिरणाऱ्या काँग्रेस आमदारावर कारवाई; पाचशे रुपयांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाल्याने विना मास्क फिरणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी ( दि. 10 सप्टेंबर) नांदेडच्या काँग्रेसच्या आमदारावर विना मास्क फिरत असल्याने पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. यावेळी या…