Browsing Tag

Pune police crime Branch unit 1

Pune : लॉकडाऊनमध्ये सिगारेट आणि तंबाखू विकणाऱ्या चौघांना अटक; १४ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज : लॉकडाऊनच्या काळात सिगारेट आणि तंबाखूची चोरून विक्री करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने छापा मारून अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटारी आणि सिगारेट व तंबाखू असा एकूण १४ लाख ४१ हजार २ रुपयाचा…