Browsing Tag

Pune police inspector

Pune Crime News : बेकायदा बांधकाम प्रकरणी पुण्यातील पोलीस निरीक्षकावर कारवाईची टांगती तलवार

काही स्थानिक दानशूर मंडळींनीच ती उभारून पोलिसांच्या ताब्यात दिली, असे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी खंडपीठात 16 डिसेंबर रोजी म्हणणे मांडले होते. मात्र ते खंडपीठाने फेटाळून लावले आहे. 8 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.