Browsing Tag

Pune Police News

Pune Police : पुणे शहर पोलिस दलातील 5 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांची मोठी बातमी समोर (Pune Police) येत आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्यामुळे 2 वेगवेगळ्या प्रकरणातील पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे.…

Pune Police : झुमकार ऍप्लिकेशनद्वारे गाड्या भाड्याने घेऊन पाकिस्तान सीमेजवळ विकणाऱ्या टोळीचा…

एमपीसी न्यूज - पाकिस्तान सीमेजवळ गाड्या भाड्याने (Pune Police) घेऊन त्यानंतर विकणाऱ्या टोळीचा पुणे शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून, त्याच्याकडून 60 लाख किंमतीच्या तीन कार जप्त केल्या…

Pune Police : अल्पवयीन रायडर्सला पुणे पोलिसांचा दणका; हिरोगिरी करणाऱ्यांवर कारवाई

एमपीसी न्यूज : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या (Pune Police) शालेय विद्यार्थ्यांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. भारती विद्यापीठ वाहतूक शाखेने लायसन्सशिवाय वाहन चालवणे, तिहेरी बसणे, हेल्मेटशिवाय वाहन चालवणे आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये…

Pune Police : धक्कादायक! पुन्हा एकदा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपीचे पलायन

एमपीसी न्यूज : येरवडा येथील बाल निरीक्षण गृहातून 7 अल्पवयीन (Pune Police) मुले पळून गेल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा पुण्यातील…

Pune Police : नेमबाजीत अव्वल! महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेत पुणे पोलीस दलातील 11 जवानांना पदक

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धेत पुणे पोलिस (Pune Police) दलास नेमबाजीत घवघवीत यश मिळाले. शुटींग पुरूष, शुटींग महिला आणि शुटींग सर्व्हिस वेपन या तिन्ही प्रकारात विजेते पदाचे कप मिळविण्यात यश मिळाले आहे. पोलीस आयुक्त…

Pune Police : पुणे पोलिसांनी उधळला खूनाचा कट; शस्त्रासह आरोपींना अटक

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या (Pune Police) रागातून एकाचा मंगळवारी (दि.17) खून करणार असल्याची खबर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा एक यांना मिळताच पोलिसांनी वेळीच कारवाई करत दोघांना शस्त्रासह अटक केली. समीर सलीम शेख (वय 19, रा.कोंढवा) व…

Pune Police : नववर्षाच्या आधी पुणे पोलिसांनी केली 4000 हून अधिक गुन्हेगारांची तपासणी

एमपीसी न्यूज : कोरेगाव भीमा (Pune Police) येथे नववर्षासह साजऱ्या होणाऱ्या शौर्य दिवसाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी बुधवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवले. पोलीस रेकॉर्डवरील 4091 गुन्हेगारांपैकी, गुन्हे शाखेसह प्रत्येक पोलीस…

Pune Police : पुणे ग्रामीण पोलिसांनी सराईत गुन्हेगारास केले एक वर्षासाठी स्थानबद्ध

एमपीसी न्यूज : पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Police) एका सराईत आरोपीस एका वर्षासाठी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध केले. हरीश कानसकर (वय 47 वर्षे, रा. रांजणी, ता. आंबेगाव) असे आरोपीचे नावे आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्याचे हद्दीतील गुन्हेगारी…

Pune Police : पुणे पोलिसांनी थेट मुंबईला जाऊन लाखोंची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा केला पर्दाफाश

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांनी (Pune Police) थेट मुंबईला जाऊन लाखोंची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. मुंबईतील मुलुंड येथील बजाज फायनान्स कंपनीचे खोटे नाव घेऊन लोकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या कॉल सेंटरला पुणे पोलिसांनी उध्वस्त…

Pune Police : ‘चलो बैठो घुमने जाते है’ म्हणत तरुणींची छेड काढणाऱ्यांना पोलिसांनी घडवली…

एमपीसी न्यूज : वसतिगृहाच्या बाहेर थांबलेल्या (Pune Police) मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमिओना पुणे पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. पोलिसी खाक्या दाखवत पोलिसांनी छेड काढणाऱ्या या तरुणांना तुरुंगाची हवा दाखवली. पुण्याच्या कोथरूड परिसरात हा सर्व…