Pune Crime News : गावठी कट्टा बाळगणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
एमपीसी न्यूज - गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पश्र्चिम गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा 20,100 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुनाफ…