ठळक बातम्या Pune News : पुणे पोलीस दलातील उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू जानेवारी 11, 2021 अत्यंत शिस्त प्रिय आणि सर्वांशी हसून खेळून राहत असल्याने ते पोलीस दलात ओळखले जात असे. त्यांच्या निधनाने पोलीस दलात शोककळा पसरली आहे.