BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Pune Police

Pune: वाघाच्या कातडे तस्करीप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - वाघाच्या कातडे तस्करीप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. दोघेही वाघाचे काताडे घेऊन औरंगाबाद येथून पुण्यात आले होते. त्यांचेकडून अंदाजे 5,00,000/- रू. किंमतीचे वाघाचे कातडे, व 40,000/- रूपयेची माे.सा. जप्त…

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त; बाप्पाला भक्तिमय वातावरणात…

एमपीसी न्यूज - दहा दिवसाच्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यासाठी पुणे शहरातील मंडळे सज्ज झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनीही गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त आखला आला. यावेळी कोणताही अनुचित…

Pune : सहा वर्षीय मुलीचा खून करून आई पोलीस ठाण्यात हजर

एमपीसी न्यूज - उच्चशिक्षीत आईनेच पोटच्या सहा वर्षाच्या मुलीच्या दोन्ही हातांच्या नसा चाकूने कापून तिचा खून केला. हा धक्कादायक प्रकार आज, सोमवारी दुपारी पर्वती परिसरातील तावरे कॉलनी येथे घडला.अक्षरा अमित पाटील (वय सहा वर्षे) असे खून…

Pune : छावा स्वराज्य सेनेच्या वतीने दामिनी पथकाचा गौरव

एमपीसी न्यूज- छावा स्वराज्य सेनेच्या वतीने पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत महिलांच्या रक्षणासाठी तसेच सेवेसाठी स्थापन केलेल्या महिला दामिनी पथकातील महिलांच्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन छावा स्वराज्य सेनेच्या वतीने त्यांना सन्मानपत्र आणि…

Hadapsar : अंमली पदार्थ विरोधी पथकाने केला 7 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज- हडपसर भागात पेट्रोलिंग करीत असताना अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडील 7 किलो 935 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. ही कारवाई ट्रँगल ब्रिजजवळ शुक्रवारी (दि. 30) करण्यात आलीसंदीप भागवत वाघ (रा. उपळाई…

Pune : पोटच्या मुलाने नाकारले तिथे पोलिसांनी स्वीकारले!

एमपीसी न्यूज - रक्ताच्या नातीपेक्षा माणुसकीचं नातं श्रेष्ठ असतं हे याचा प्रत्यय घर हरवलेल्या 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेला आला. पोटच्या पोराने नाकारलेल्या या महिलेचे अन्य नातेवाईक मिळेपर्यंत स्वतःच्या आईप्रमाणे दत्तवाडी पोलिसांनी त्यांची जपणूक…

Pune : डीएसकेच्या पुण्यातील आणखी साडेतीनशे कोटींच्या 25 मालमत्ता जप्त

एमपीसी न्यूज - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसकेच्या पुण्यातील आणखी साडेतीनशे कोटींच्या 25 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यात धायरीत 12, पिरंगुट 5, बाणेर तीन, बालेवाडी बावधन प्रत्येक 2 मालमत्तांचा समावेश आहे. तसेच यामध्ये 35…

Pune : सराईत चोरट्यास अटक; 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – समर्थ पोलिसांनी घरफोडी करणा-या एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्या कडून 1 लाख 10 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून चार गुन्हे उघडकीस आणण्यात समर्थ पोलिसांना यश आले आहे.अल्लाबक्ष महंमद पीरजादे (वय…

Pune : कारची काच फोडून सोन्या-चांदीचे दागिने पळविले

एमपीसी न्यूज – रस्त्यावर पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी कारमधील एक लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले तर दुस-या एका कारमध्ये ठेवलेल्या पर्समधील रोख पाच हजार रुपयेही चोरून नेले. ही घटना काल रविवारी दुपारी साडेबार ते…

Pune : जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून एकाचे अपहरण

एमपीसी न्यूज – जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून आठ जणांनी मिळून एका इसमाचे अपहरण केले. मात्र, नियंत्रण कक्षाला याची माहिती मिळताच पोलिसांनी शोध घेत इसमाची सुटका केली. तर सहा जणांना अटक केली. ही घटना गुरुवारी (दि. 16) बाणेर येथे घडली.…