Browsing Tag

Pune Police

Pune : ‘अत्यावशक सेवे’चा बोर्ड लावून गावठी दारू वाहतूक करणारा टेम्पो पकडला; सव्वा सात…

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु असतानाही अवैध दारू विक्री सुरु असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. मुंढवा परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने अत्यावशक सेवेचा बोर्ड लावून तसेच गाईच्या चाऱ्याचा वापर करून गावठी दारू वाहतूक…

Pune : पावणेनऊ लाखांचा देशी-विदेशी मद्यासाठा जप्त; पुणे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज - पुणे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने कोरेगाव पार्क येथील एका रेस्टो बारवर छापा मारून 8 लाख 84 हजार 915 रुपयांचा देशी-विदेशी मद्यासाठा जप्त केला.कलीमउद्दीन रियाजुद्दीन शेख (रा. लेन नंबर 4, कोरेगाव पार्क, पुणे) असे अटक…

Pune : ‘ऑपरेशन ऑल आउट’मध्ये 482 नागरिकांवर गुन्हे ; 1284 वाहने जप्त

एमपीसी न्यूज : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्वत्र लॉकडाऊन आहे. मात्र, अशाही परिस्थितीत अनेक पुणेकर सकाळी मॉर्निंग करतात. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 482 पुणेकरांवर ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत पोलिसांनी गुन्हे दाखल केले. तसेच…

Pune : लॉकडाउनमध्ये सिगारेटचा पुरवठा करणाऱ्या डिलरवर गुन्हा; 39 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज : लॉकडाउनमध्ये सिगारेटचा पुरवठा करणाऱ्या डिलरविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून 37 बॉक्समधील 39 लाखांच्या सिगारेट जप्त करण्यात आल्याची माहिती पुण्याचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिली.या कारवाईबाबत…

Pune : शहरातील सील भागात कठोर पावले उचला; महापौर मुरलीधर मोहोळ यांची पुणे पोलिसांना विनंती

एमपीसी न्यूज - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सील करण्यात आलेल्या भवानी पेठ, कसबा-विश्रामबाग आणि ढोले पाटील रोड या तिन्ही क्षेत्रिय कार्यालय परिसरात रुग्णांची संख्या वाढतच असून याबाबत पोलिसांनी कठोर पावले उचलावीत. याबाबत महापौर…

Pune : बीयू भंडारी समूहाकडून पोलिस वाहनांचे सॅनिटाइजेशन

एमपीसी न्यूज - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सेवेसाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या पोलिसांची आरोग्याची काळजी तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे बी यू भंडारी समूहाने पोलिसांच्या 300…

Pune : घरफोडी करणाऱ्या चोरट्यालाअटक; 30 तोळ्यांचे दागिने हस्तगत

एमपीसी न्यूज - कोंढवा परिसरात घरफोडी चोरी करणाऱ्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी गुलबर्गा ग्रामीण पोलिसांकडून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 30 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.काशिनाथ चंद्रकांत गायकवाड (वय 28) असे अटक केलेल्या…

Chinchwad : व्हायरल होणारा ‘तो’ व्हिडिओ पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नाही; घाबरण्याचे…

एमपीसी न्यूज - पुणे, पिंपरी चिंचवड आणि परिसरात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा 'तो' व्हिडिओ इस्लामपूर, सांगली येथील असल्याची शक्यता आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात अशी कोणतीही परिस्थिती नसल्याचे…

Pune : लोहगाव विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांना घरी सोडण्यासाठी कॅब व रिक्षा चालकांना विशेष परवाना

एमपीसी न्यूज - पुणे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असनू, केवळ अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांनाच वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लोहगाव विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचविण्यासाठी कॅब व रिक्षा चालकांना विशेष…

Pune : शहरात सायंकाळी सहानंतर ‘वाहनबंदी’

एमपीसी न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार पुणेकरांनी जनता कर्फ्युचे काकडकडीत पालन केले. तर कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्चपर्यंत राज्यात जमावबंदीचा आदेश दिला. मात्र, कालच्या (रविवारी) कडकडीत…