एमपीसी न्यूज : आंतरराज्यीय आणि परदेशातून विमानाने येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी बंधनकारक असताना देखील कुठलीही तपासणी केली जात नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या पाच दिवसांत 375 प्रवाशांची अचानक चाचणी केली असता 15 जण…
एमपीसी न्यूज - दिल्ली येथे विविध कारणांसाठी गेलेले राज्यातील एक हजारहून अधिक विद्यार्थी आज, रविवारी (दि. 17) विशेष रेल्वेने महाराष्ट्रात परतणार आहेत. त्यातील 160 विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील असून त्यांचे आज पुणे रेल्वे स्थानकावर आगमन होणार…
एमपीसी न्यूज - वारजे पोलीस ठाण्याच्या आठ दिवसांच्या धडपडीला अखेर यश आले. ट्रेनची व्यवस्था झाल्यानंतर तातडीने रविवारी ( दि. 10) 375 परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळगावी म्हणजेच गोरखपूरला वारजे पोलिसांनी संध्याकाळी रवाना केले. सह्याद्री…
एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या निवारागृहात असलेल्या उत्तरप्रदेशातील 1 हजार 131 नागरिकांना घेऊन पुणे स्टेशन ते लखनऊ (उत्तर प्रदेश) विशेष रेल्वे आज रात्री रवाना झाली, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. पुणे…
एमपीसी न्यूज - पुणे रेल्वे मंडळातील 51 रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याचा रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे. तर आणखी सहा स्थानकांवर वाय-फाय बसविण्याचे काम सुरु आहे. पुणे रेल्वे मंडळातील पुणे, उरुळी, हडपसर,…
एमपीसी न्यूज - 25 वर्षीय सीता बेगी या मोती लाल यांच्या पत्नी 9 महिन्यांच्या गर्भवती असताना पतीसोबत रेनिगुंटा एक्स्प्रेसने बेंगळुरुहून अहमदाबाद असा प्रवास करत होत्या. शनिवारी रात्री साधारण 9.15 च्या सुमारास त्यांना प्रचंड प्रसूतीकळा सुरू…
एमपीसी न्यूज- पुणे रेल्वे स्थनाकावर भिकारी गर्दुल्ल्यांची दहशत निर्माण झाली असून अनेक मेल एक्स्प्रेस गाड्यांमधील आसनांवर स्थानकातील भिकारी व गर्दुल्ले गाडी सुटण्याअगोदर आपल्या कडील घाणेरड्या वस्तु, पेपर, कपडे टाकुन आसने अडवुन ठेवतात. या…