Browsing Tag

pune rains

Pimpri : महापालिका आयुक्तांना चिकुन गुनियाची लागण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन महिन्यांपासून साथीच्या आजाराने धुमाकुळ घातला असून आता या आजाराचे लोण महापालिका आयुक्तांपर्यंत पोहोचले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांना चिकुन गुनियाची लागण झाल्यामुळे महापालिकेकडे फिरकत नसल्याचे…

Pune : शहरात अवकाळी पावसामुळे ‘ड्रेनेज लाईन’ होत आहेत ‘चोकअप’

एमपीसी न्यूज - पुणे शहरात रोज होत असलेल्या अवकाळी पावसामुळे 'ड्रेनेज लाईन चोकअप' होत आहेत. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी त्या संदर्भातील प्रश्न उपस्थित केले. जेटिंग, स्पायडर मशिनच्या साहाय्याने या ड्रेनेज लाईनची तातडीने…

Pune : वडगावशेरी भागात पावसामुळे अनेक घरांत घुसले पाणी!; नवनिर्वाचित आमदार सुनील टिंगरे यांच्यासह…

एमपीसी न्यूज - वडगावशेरी भगत नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे घरांत पाणी घुसले होते. नागरिकांना दिलासा देण्यासाठी नवनिर्वाचित आमदार सुनील टिंगरे यांच्यासह पुणे महापालिका अधिकाऱ्यांनी भेट दिली.मागील रविवारी (दि. 3 नोव्हेंबर) रात्री…

Pune : पुण्यात जोरदार पाऊस सुरू

एमपीसी न्यूज - पुण्यात आज सायंकाळी 5.30 वा. पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. आज सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. जोरात पाऊस होत असल्याने झोपडपट्टी धारकांत घबराट निर्माण झाली आहे. तर,…

Pune : पुणेकर आज अनुभवतायेत ऊन-पावसाचा खेळ

एमपीसी न्यूज - पुणेकर आज सकाळपासूनच ऊन पावसाचा खेळ अनुभवत आहेत. रविवारी, सोमवारी रात्री, मंगळवारी आणि बुधवारी पावसाची पुण्यात जोरदार बॅटिंग सुरू आहे. उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवरही पावसाचे संकट गडद असल्याचे हवामान…

Nigdi : पिंपरी-चिंचवड शहराच्या काही भागात मुसळधार पाऊस; नागरिकांचा खोळंबा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी, निगडी, भोसरी परिसरात मुसळधार पाऊस पडला. अचानक वातावरण बदलले आणि जोरदार पाऊस पडल्याने कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचा खोळंबा झाला. सर्वत्र पाणीच पाणी झाले.मंगळवारी (दि. 22) शहरात पावसाची…

Pune : पावसाने पुन्हा पळवले पुणेकरांच्या तोंडचे पाणी !

एमपीसी न्यूज- मतदानाच्या दिवशी काल, सोमवारी (दि. 21) एक दिवसाची विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा मध्यरात्रीपासून कोसळू लागला. मध्यरात्री सुरु झालेला पाऊस आज पहाटेपर्यंत कोसळत होता. त्यामुळे पुन्हा एकदा या पावसाने पुणेकरांच्या तोंडचे पाणी…

Pune : पावसाने वाढविली उमेदवारांची धाकधूक; मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर

एमपीसी न्यूज - संततधार सुरू असलेल्या पावसामुळे विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पाऊस काही थांबण्याची चिन्हे नाही. उद्या या निवडणुकीसाठी मतदार होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त…

Pune : पुण्यात नाही पाण्यात राहतो म्हणून सांगा – राज ठाकरे

एमपीसी न्यूज - केवळ अर्धा तास पुण्यात पाऊस झाल्याने शहराचा विचका झाला. पुण्यात राहतो म्हणून सांगू नका, पाण्यात राहतो म्हणून सांगा, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संताप व्यक्त केला.सरकारला जाब विचारण्याची माझ्यात आग आहे.…

Pune : नाल्यात अडकलेल्याची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज - काल झालेल्या मुसळधार पावसाने अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात आज दुपारपर्यंत किमान 70 च्यावर झाङपङीच्या घटनांची नोंद झाली. यामध्ये एक वाईट घटना म्हणजे बसवर पडलेल्या झाङाने एका पीएमपीएमएल कर्मचारी याचा अंत झाला.परंतु, काल…