Browsing Tag

Pune Reigion

Pune : पुणे विभागात कोरोनाचे 646 रुग्ण – डॉ.दीपक म्हैसेकर 

एमपीसी न्यूज - पुणे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 646 झाली आहे. यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 520 असून  विभागात कोरोनाबाधीत एकुण 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 12 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत रुग्ण निरीक्षणाखाली…