Browsing Tag

Pune residents eat 800 tonnes of chicken

Pune: आखाड जोरात ! रविवारी पुणेकरांनी फस्त केले 800 टन चिकन आणि 4 टन मासळी

एमपीसी न्यूज- आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी पुणेकरांनी तब्बल 800 टन चिकन, चार टन मासळी आणि अंदाजे दीड ते दोन हजार बोकड फस्त केले. यंदा लॉकडाऊन असल्यामुळे आवक जरी कमी असली तरी पुणेकरांचा उत्साह मात्र नेहमीप्रमाणेच होता. त्यामुळे अनेक…