Browsing Tag

Pune RTO

Pune News : आमदार शिरोळेंकडून रोलर ब्रेक टेस्टिंग सिस्टिम कामाचा आढावा

एमपीसी न्यूज : पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीमधून तीन चाकी व हलक्या वाहनांची योग्यता तपासणी करिता रोलर ब्रेक टेस्टिंग सिस्टिमसाठी 2018 साली पन्नास लाख रुपय निधी मंजूर करण्यात आला होता. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज,…

Pune RTO News : चारचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

एमपीसीन्यूज : प्रादेशिक परिवहन कार्यालय,पुणे या कार्यालयात‍ लवकरच चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. यासाठी इच्छुकांना पसंती क्रमांक मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.…

Pune News : दसऱ्याला कारविक्री टॉप गिअरमध्ये

एमपीसी न्यूज : दसऱ्याच्या मुहूर्तावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात जवळपास चार हजार कारची विक्री झाली आहे. दुचाकीचे शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात लॉकडाउननंतर टॉप गिअरमध्ये असलेली कारविक्री अद्यापही कायम आहे. पुण्यात २३३९; तर पिंपरी-चिंचवडमध्ये…

Pune News : आता कार्यालयीन वेळेआधीच मिळणार शिकाऊ लायसन्स  

एमपीसी न्यूज – सकाळी साडेसात वाजता म्हणजेच कार्यालयीन वेळेच्या दोन तास अगोदर शिकाऊ लायसन्स देण्याचा निर्णय पुणे परिवहन कार्यालयाच्या वतीने घेण्यात आला आहे. यापूर्वी पुणे परिवहन कार्यालय येथे शिकाऊ लायसन्स परवाना मिळण्यासाठी नागरिकांना…

Pimpri : ‘आरटीओ’तील अनागोंदी कारभाराची चौकशी करा; युवासेनेचा आरोप

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू आहे. बॅच, बिल्ला आदींच्या वितरणात गोंधळ असल्याचा आरोप करत याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी विधानसभा युवासेनेतर्फे…

Pune : ‘बाबू….. समझो इशारे…. हॉर्न ना बजारे …… पॉम पॉम पॉम’ !

(विश्वास रिसबूड) एमपीसी न्यूज- 'बाबू..... समझो इशारे.... हॉर्न पुकारे.... पॉम पॉम पॉम' असे एक हिंदी गाणे एकेकाळी खूप गाजले होते. पण आता मात्र वाहनचालकांच्या विनाकारण हॉर्न वाजविण्याचा वेडापायी 'बाबू..... समझो इशारे.... हॉर्न ना…

Pimpri : नो हॉर्न प्लिज !! कारण 12 सप्टेंबर आहे ‘नो हॉर्न डे’ !

एमपीसी न्यूज- विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषणात भर घालणाऱ्या वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. या उद्देशाने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे शहर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन आणि…