Browsing Tag

Pune Rural corona Death News

Pune : जुन्नर तालुक्यातील 27 वर्षीय माजी सरपंचाचा कोरोनामुळे मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जुन्नर तालुक्यातील एका गावातील 27 वर्षीय माजी सरपंचाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा माजी सरपंच कोरोनाबाधित असल्याचे सात जुलै रोजी निष्पन्न झाले होते.…