Browsing Tag

Pune Rural District President

Pune: भाजपच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी गणेश भेगडे

एमपीसी न्यूज - भाजपच्या पुणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी गणेश भेगडे यांची आज (सोमवारी) नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा भाजपच्या चिंचवड येथील मेळाव्यात करण्यात आली.पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष बाळा भेगडे यांची नुकतीच राज्य…