Browsing Tag

Pune Rural Police

Pune News : पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकपदावर डॉ. अभिनव देशमुख यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज -  पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकपदावर डॉ. अभिनव देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. डॉ. देशमुख कोल्हापूर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. 17 सप्टेंबर रोजी गृहमंत्रालयाने पोलीस अधीक्षक संवर्गातील राज्यातील 22 अधिका-यांच्या…

Lonavala News: लोणावळा शहर पोलीस ठाण्याला ‘स्मार्ट पोलीस स्टेशन’ मानांकन

एमपीसी न्यूज- लोणावळा शहर पोलीस ठाण्याला पुणे जिल्ह्यातील स्मार्ट पोलीस ठाणे (A+) प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले. मागील…

Daund Crime News : ‘एलसीबी’च्या छाप्यात दोन चंदन तस्कर जेरबंद; सव्वादोन लाखांचा…

एमपीसीन्यूज : पुणे ग्रामीण पोलीस दलातील एलसीबीच्या पथकाने दौंड तालुक्यातील दापोडी गावात छापा टाकून दोन चंदन तस्करांना अटक केली. या दोघांकडून चंदनाची लाकडे आणि रोकड, असा एकूण सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, एक आरोपी…

Pune Rural Police’s Smart Policing : पुणे ग्रामीण पोलिसांचे स्मार्ट पोलिसिंग

एमपीसी न्यूज - पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्मार्ट पोलिसिंगचे सर्वत्र कौतुक होत आहे. नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्मार्ट पोलिसिंगचे कौतुक केले. तसेच राज्यातील सर्व भागातील पोलिसांनी याचा आदर्श घ्यावा, असेही…

Pune Crime News : सासऱ्याचा खून करून फरार झालेला जावई ‘एलसीबी’कडून जेरबंद

एमपीसीन्यूज : पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात चिडून सासऱ्यावर चाकूने वार करुन त्यांचा खून करुन पसार झालेल्या जावयाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले.  मिरवडी (ता. दौंड)…

Khed News: बेकायदा हत्यार बाळगल्या प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि.9) सायंकाळी साडेसहा वाजता कडूस येथे करण्यात आली आहे. कृष्णा व्यंकटेश कुलकर्णी (वय 26,…

Pune: पोलिसांच्या वेशात आलेल्या चोरट्यांनी गोळीबार करत सराफा दुकान लुटले

एमपीसी न्यूज- पुणे-सातारा रस्त्यावरील कापूरहोळ गावातील बाजारपेठेत पोलिसांच्या वेशात आलेल्या चोरट्यांनी गोळीबार करत एका ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याचे दागिने लुटल्याची खळबळजनक घटना घडली. हा थरार गुरुवारी (दि.6) सायंकाळी घडला. पोलिसांकडून…

Pune: कारमधून फिरायला जाण्याच्या बहाण्याने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - कारमध्ये फिरवून आणण्याच्या बहाण्याने नववीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. एका 15 वर्षीय विद्यार्थिनीने याप्रकरणी तक्रार दिली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना…

Pune : येरवडा कारागृहातून पळून गेलेला ‘तो’ कैदी अखेर जेरबंद

एमपीसीन्यूज : खून,दरोडा आणि मोक्कासह गंभीर गुन्हे नोंद असलेले पाच कैदी 16 जुलै रोजी येरवडा कारागृह फोडून पळून गेले होते. यातील दोघांना यापूर्वी अटक केली होती. त्यानंतर यातील तिसऱ्या कैद्यालाही  पुणे  ग्रामीण पोलिसांनी फिल्मी स्टाइल पाठलाग…