Browsing Tag

Pune Saraf Association

Pune : पुणे सराफ असोसिएशनकडून 21 लाख रुपयांची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पुणे सराफ असोसिएशनच्या वतीने 21 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. या मदतीचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.यावेळी पुणे…