Browsing Tag

Pune School News

Pune School News : अतिवृष्टीचा इशारा! पुण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी

एमपीसी न्यूज – हवामान खात्याच्या अंदाजानुसार 14 जुलै पर्यंत राज्यात (Pune School News) अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळेच पुण्यातही आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहणार आहे. पावसाचा अंदाज घेता पुणे शहरातील सर्व शाळांना उद्या (14 जुलै)…