Browsing Tag

Pune Shocking News

Pune: धक्कादायक! कार्टून पाहण्यास मज्जाव केल्याने 14 वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - सतत टीव्हीवर कार्टून आणि चित्रपट पाहणाऱ्या 14 वर्षीय मुलाला आईने टीव्ही पाहण्यास मज्जाव केल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. रागाच्या भरात अल्पवयीन…