Browsing Tag

Pune- solpaur Haighway

Daund Crime News : कारला कट मारल्याचा जाब विचारला म्हणून तरुणाला चाकूने भोकसले

एमपीसी न्यूज - बार्शी येथून कुटुंबासह पुण्याकडे येत असलेल्या एका कारला दुसऱ्या कारने कट मारला. कट मारणारी कार पुढे जाऊन थांबली. त्यानंतर कार चालकाने कट मारणा-या कार चालकाला कार हळू चालवण्याचा सल्ला दिला. यावरून कार चालक आणि त्याच्या तीन…